Wednesday, November 30, 2011

A flight over Chowpatty that made history


मुंबईच्या चौपाटीवारची एक ऐतिहासिक भरारी  

- प्रदीप विजयकर




A flight over Chowpatty that made history

MUMBAI: As the roar of the engines of the Air Force jets died down when the air show ended on Sunday, there were a few whose thoughts went back to the first flight of a plane at the very Chowpatty beach over which the air show was held.

In 1895 an Indian pioneer flew what is said to be the first Indian plane in the air. The centenary year of the first successful flight, by the Wright brothers, was celebrated from December 17, 2003. But our own pioneer from Mumbai, Shivkar Bapuji Talpade, made an aircraft and had flown it eight years earlier. One of Talpade's students, P Satwelkar, has chronicled that his craft called 'Marutsakha'(Friend of the Winds) flew unmanned for a few minutes and came down.

Talpade belonged to the Pathare Prabhu community, one of the founder of Mumbai. According to aviation historians Mr Talpade used his knowledge of the Rig Vedas to build a plane. Orville and Wilbert Wright accomplished their feat in California on December 17,1903. Their flight lasted for 37 seconds. 

Wednesday, November 16, 2011

कर्मण्ये वाधिकारस्ते माँ फलेषु कदाचन ..........


वेदव्यास के अतिरिक्त गीता के चार श्रोता थे और दो वक्ता | श्रोता थे अर्जुन , संजय , ध्रितराष्ट्र , और बरबरी एवं वक्ता थे कृष्ण और संजय | बरबरी भीम के पुत्र घटोत्कच का पुत्र था जो यहाँ उतना प्रासंगिक नही हैं | गीता के बारे में सभी ऐसा सोचते हैं की कृष्ण ने गीता अर्जुन को युध्द के लिए प्रेरित करने के लिया कही थी पर वास्तव में यह युध्द रोकने का कृष्ण का अंतिम प्रयास था | यहीं ध्रितराष्ट्र और संजय प्रासंगिक हो जाते हैं | गीता वस्तुतः कर्त्तव्य पथ से विचलित लोगों को अपने स्वाभाविक कर्म की ओर धकेलने का सार्थक प्रयास हैं | अर्जुन ने तब गीता समझी जब वो अपनी सभी पूर्व के पूर्वाग्रह से मुक्त हो कर कृष्ण की बातें सुनी और कृष्ण को अर्जुन को पूर्वाग्रह से मुक्त करने में ही गीता का अधिकांश भाग बीत जाता हैं | ध्रितराष्ट्र ने पूरी गीता संजय के मुख से सुनी जो वही थी जो कृष्ण उस समय अर्जुन से कह रहे थे अर्थात अंततः ध्रितराष्ट्र को भी संजय के माध्यम से सुना रहे थे | शायद उनकी मंशा थी की ध्रितराष्ट्र को भी अपने कर्त्तव्य का ज्ञान होगा और एक राजा के रूप में वो भारत को आने वाले विनाश से बचा लेंगे | उन्हें लगा होगा की वो अंधे हैं बहरे नही पर कृष्ण का अंतिम प्रयास भी व्यर्थ हुआ और एक महान युग के अंत को नही रोका जा सका | वेदव्यास ने जब गीता लिपिबध्द की थो उन्होंने भी गीता संजय के माध्यम से ही कही क्योकि जैसे कृष्ण एक हीं थे वैसे हीं अर्जुन भी एक हीं थे बाकी सभी में कहीं न कहीं एक ध्रितराष्ट्र बैठा हुआ हैं | जो चीजें व्यक्ति देखता नही हैं वो उसे समझने का भी प्रयत्न अक्सर नही करता हैं. या यूँ कहें की समझ नही पाता हैं | अंधेपन में बहरेपन का तात्पर्य यही हैं और इसी से मुक्त करना गीता का मूल तात्पर्य हैं और होना ही मूल कर्म और कर्त्तव्य हैं | बाकी सब सिर्फ सुन्दर चाहरदीवारियाँ हैं और उनमे खोने से फल पाने का तो कोई चांस हीं नही हैं |

..............कर्मण्ये वाधिकारस्ते माँ फलेषु कदाचन ..........

यॉम हात्झ-माऊत, इस्राईलचा स्वातंत्र्यदिन


ओर्ना सगीव
आज आम्ही इस्राईलचा ६२वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. दरवर्षीप्रमाणे आजच्या दिवशी इस्राईली लोक आपल्या भूतकाळातील घटनांचा वर्तमान परिस्थितीचा आणि भविष्यातील आव्हानांचा आढावा घेतात आणि हे स्वातंत्र्य आम्ही आज ज्यांच्यामुळे पाहू शकत आहोत अशा हुतात्म्यांची आणि शहीद जवानांची आठवण काढतात.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही महिन्यांतच म्हणजे मे १९४८मध्ये इस्राईलने आपले स्वातंत्र्य जाहीर केले. पण शेजारी राष्ट्रांनी त्याचे अस्तित्व अमान्य केले आणि इस्राईलच्या स्वातंत्र्यदिनीच ५ अरब राष्ट्रांनी त्याच्यावर हल्ला चढवला. पुन्हा एकदा इस्राईलला स्वतंत्रता युद्ध लढण्यास भाग पाडण्यात आले. सुदैवाने आम्ही ते आणि त्यानंतरची सर्व युद्धं जिंकलो पण त्याची जबर किंमत आम्हाला मोजावी लागली.
गेल्या ६२ वर्षांत विविध युद्धांत आणि दहशतवादी हल्ल्यांत २२,६८२ इस्राईली लोकांना आपले प्राण गमवावे लागले असून ते आपल्या मागे शोकग्रस्त मुले बायका आणि माता-पित्यांना ठेवून गेले. दरवर्षी आम्ही स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी युद्धांत आणि दहशतवादी हल्ल्यांत बळी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करतो. तुम्हाला कदाचित वाटेल की ही लोकं दुःख आणि आनंद एकमेकांत कसे काय मिसळू शकतात? पण आम्हा इस्राईली लोकांसाठी हे दैनंदिन जीवनातील एक वास्तव आहे. आम्ही आनंदात आयुष्य जगावे म्हणून पराकोटीचे धैर्य दाखवून आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या आमच्या सैनिकांना आम्ही अशा प्रसंगी कसे काय विसरु शकतो? आज त्यांच्यामुळेच आम्ही आमच्या देशात स्वतंत्र व सुरक्षित आयुष्य जगत आहोत.
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी इस्राईलने आयुष्याच्या विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीचा आलेख मांडण्याचा प्रघात असतो. त्यामुळे आत्मस्तुतीमध्ये न रमता इस्राईलने काही महत्वाच्या क्षेत्रांमध्ये केलेली प्रगती अभिमानपूर्वक तुमच्यासमोर मांडल्यास तुम्ही त्यात काही गैर मानणार नाही अशी मला खात्री आहे.
इस्राईल हा अत्यंत छोटा देश असून पश्चिमेस भूमध्य समुद्र आणि अन्य बाजूंनी मित्रत्वाचे संबंध नसलेल्या शेजाऱ्यांनी वेढला आहे. बहुतांशी जमीन रुक्ष-वाळवंटी, अपुरा पाऊस आणि मीठ ही एकमेव खनिज संपत्ती... अशी कठीण परिस्थितीच आमच्यामध्ये संघर्ष करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि संशोधक वृत्ती पैदा करते.
आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानापासून सुरवात करुया... लोकसंख्येच्या प्रमाणात R&D क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या इस्राईलमध्ये जगात सर्वाधिक आहे. (इस्राईलमध्ये एक हजार लोकांमगे १४ वैज्ञानिक आहेत तर हेच प्रमाण अमेरिकेत ८.५ इतके आहे). इस्राईल देशाच्या उत्पन्नाच्या ४.५% संशोधनावर खर्च करतो. हेच प्रमाण युरोपात ३.५% तर अमेरिकेत २.२% आहे. आज अपारंपरिक स्त्रोतांपासून उर्जानिर्मितीबद्दल बोलणे ही फॅशन झाली आहे. इस्राईलमध्ये मात्र आम्ही ५५ वर्षांपूर्वीच म्हणजे १९५५च्या सुमारास सौर-उर्जेवर पाणी तापवायचा शोध लावला. आज इस्राईलमध्ये जवळपास प्रत्येक घरात सौर-बंब वापरले जातात आणि उर्जेची मोठी बचत करतात. याप्रमाणेच एक मनुष्यरहित विमानाचा किंवा यु.ए.व्ही.चा शोध देखील इस्राईलमध्येच लागला. १९७७ साली साईटेक्स या इस्राईली कंपनीने डिजीटल प्रिंटींगचा शोध लावून जगभरात छपाई आणि प्रकाशन व्यवसायात क्रांती घडवून आणली. १९८८ साली इस्राईलने स्वतःचा उपग्रह यशस्वीपणे अवकाशात सोडून जगातील ८ महत्वाच्या देशांच्या पंक्तीत स्थान मिळवले. आजवर इस्राईलने अंतरिक्ष क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे.
आणखी एक महत्वाचे क्षेत्र म्हणजे शेती. आजकाल सर्वत्र दिसणारे ठिबक सिंचन तंत्रज्ञान इस्राईली संशोधकांनी १९६०च्या दशकात शोधून काढले याबद्दल किती वाचकांना माहित असेल याची मला कल्पना नाही. आज तर या क्षेत्रात आम्ही एवढी प्रगती केली आहे की खास डिझाईन केलेल्या सॉफ्टवेअर्स आणि कॉंप्युटराईझ्ड सिस्टीम्सच्या मदतीने शेताला केव्हा आणि किती पाणी द्यायचे हे इंटरनेटद्वारे ठरवतो. आज अनेक संशोधनांतून हे सिद्ध झाले आहे की ठिबकसिंचनासारख्या तंत्रज्ञानांच्या वापराद्वारे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होते आणि अन्न टंचाईच्या गंभीर प्रश्नाशी यशस्वीपणे लढता येऊ शकते. पण ही गोष्टं फक्त सिंचनापुरती मर्यादित नाही. इस्राईलकडे शेती संबंधीत सर्व क्षेत्रांमधील प्रश्नांवर उपाययोजना आहेत. त्यांची सुरवात अत्यंत विकसित बी-बियाण्यापासून होते. आम्ही फळे आणि भाज्यांच्या अशा जाती विकसित केल्या आहेत की ज्या हंगाम सुरु होण्यापूर्वीच उत्पन्न देतात. ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या निर्यात/विक्रीद्वारे मोठा फायदा होतो. इस्राईलमध्ये पिकांच्या विविध जातींवर (जसे की बी-रहित कलिंगड, चेरी आणि टॉमॅटो. याशिवाय विविध रंगाच्या मिरच्या आणि भोपळी मिरच्या) संशोधन करण्यात आले आहे. इस्राईल हा उत्पादन-पश्चात तंत्रज्ञानाचा विकास आणि वापर यांमध्ये जगातला एक आघाडीचा देश आहे ज्याच्यामुळे कृषी उत्पादनांच्या आयुष्यात आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होते.
दुग्धविकास क्षेत्राचा उल्लेख केल्याशिवाय शेतीचा विषय पूर्ण होणार नाही. आज इस्राईली गाई प्रतिवर्षी सरासरी १२००० लिटर दूध देतात. युरोपातील गाई साधाणतः ७५०० लिटर, अमेरिकेत ११५०० लिटर तर जगात अन्यत्र गाई प्रतिवर्षी ३ ते ४००० लिटर दूध देतात. महत्वाचे म्हणजे इस्राईली गाई ४०/८०% कमी मिथेन गॅस (जो जागतिक तापमान वाढीचा एक महत्वाचा घटक आहे) पैदा करतात.
आता मी आणखी एका महत्वाच्या आणि भारतीयांच्या आवडीच्या विषयाकडे वळते तो म्हणजे आय.टी. आज इस्राईलमध्ये ३०००हून अधिक आय.टी. कंपन्या असून त्यातील अनेक कंपन्या या स्टार्ट-अप कंपन्या आहेत. आय.टी.क्षेत्रात जगभर वापरली जाणारी अनेक उत्पादने इस्राईलमध्ये विकसित करण्यात आली आहेत. त्यातील काही विशेष उल्लेखण्यासारखी उत्पादने म्हणजे पेन ड्राईव्ह, व्हायरस पासून सुरक्षा पुरवणारी फायरवॉल, VOIP , इस्टंट मेसेजिंग तंत्रज्ञान आणि त्यातून जन्माला आलेला ICQ मेसेंजर. आज या गोष्टी संगणक विश्वाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची R&D केंद्रे इस्राईलमध्ये आहेत. नॅसडॅक या अमेरिकेतल्या आघाडीच्या तंत्रज्ञान निर्देशकांवर (अमेरिका वगळता) इस्राईली कंपन्या सर्वात जास्त संख्येने आहेत. महत्वाची गोष्टं म्हणजे इस्राईलने माहिती तंत्रज्ञान क्रांतीचे स्थानिकीकरण करुन ती हिब्रू भाषेत सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. शेतकऱ्यांकडून तसेच अन्य तंत्रज्ञांकडून आय.टी. आणि मोबाईल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर हे त्या त्या क्षेत्रातील इस्राईलच्या प्रगतीला मोठ्या प्रमाणावर हातभार लावत आहे.
आम्हाला अभिमान वाटण्यासारखी आणखी एक गोष्टं म्हणजे आजवर ९ इस्राईली लोकांना नोबेल पारितोषिक मिळाले आहे. अन्य देशांच्या लोकसंख्यांची तुलना केली असता हीच संख्या अमेरिकेच्या तुलनेत ३८५ आणि भारताच्या तुलनेत सुमारे १४०० इतकी ठरते. गेल्या वर्षी डॉ. अदा योनाथ यांना भारतीय वंशाच्या डॉ. वेंकटरामन रामकृष्णन यांच्यासह संयुक्तपणे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. डॉ. योनाथ या नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिला इस्राईली महिला ठरल्या.
इस्राईलची प्रगती केवळ आर्थिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात नाही. इस्राईली लोकं त्यांच्या नाट्य आणि संगीत प्रेमाबद्दल प्रसिद्ध आहेत. दरवर्षी अन्य कोणत्याही देशातील लोकांपेक्षा ते अधिक नाटके पहातात. इस्राईलमध्ये अनेक प्रसिद्ध वाद्यवृंद आहेत. जगप्रसिद्ध भारतीय संगीतकार झुबिन मेहता संचलन करत असलेला इस्राईल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा तर जगात सर्वोत्तम असल्याचे मानले जाते. इस्राईली सिनेमा बॉलीवूड एवढा मोठा नसला तरी त्याच्या उत्कृष्ट दर्जाबद्दल नावजला जातो. गेली ३ वर्षे सातत्याने इस्राईली चित्रपट ऑस्कर पारितोषिक वितरण सोहळ्यात सर्वोत्तम विदेशी चित्रपटांचे नामांकन पटकावित आहेत.
पिढ्यानुपिढ्या हाल-अपेष्टा सहन करायला लागलेले इस्राईली लोकं आपली सामाजिक बांधिलकी विसरले नाहीत. गुजराथमधील कच्छचा किंवा जानेवारी २०१० मधील हैती येथील भूकंप असो, किंवा २००४ साली झालेले सुनामी लाटांचे तांडव असो, इस्राईली मदतपथक सर्वात प्रथम घटनास्थळी पोहोचणाऱ्यांपैकी एक असते आणि ते युद्धपातळीवर काम करते. शेती, समाजकल्याण तसेच रोजगारनिर्मिती अशा अनेक क्षेत्रातील आपले ज्ञान विविध प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे जगभरातील गरजू लोकांना देण्यासाठी इस्राईल नेहमीच तत्पर असतो.
म्हणूनच देशाच्या उत्पन्नाच्या १५% भाग संरक्षणावर खर्च करत असूनदेखील आम्ही एक प्रगत आणि बहुरंगी समाजिक आणि आर्थिक व्यवस्था निर्माण केली आहे असे मला वाटते. आमच्या शेजाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असलो तरीही इजिप्त आणि जॉर्डनचा अपवाद वगळता पश्चिम अशियातील बहुतांशी देश आमचे अस्तित्व मान्य करायलादेखील नकार देतात. आजही आम्हाला अतिशय प्रयत्नपूर्वक आमच्याविरुद्ध योजण्यात आलेली आक्रमणं तसेच दहशतवादी हल्ले टाळण्यासाठी दररोज डोळ्यांत तेल घालून उभे रहावे लागते. आम्ही शांततेसाठी पुढे केलेला हात एक दिवस स्विकारला जाईल आणि आम्ही संरक्षणावर खर्च करत असलेला पैसा आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी वापरता येईल असा आम्हाला विश्वास आहे.
निरोप घेताना मला म्हणावेसे वाटते की इस्राईल हा जगातला एकमेव देश असावा जिथे सर्वात दुःखाचा दिवस आणि सर्वात आनंदाचा दिवस यांमधील अंतर केवळ ६० सेकंदांचे असते... कदाचित हा जगातला एकमेक देश असेल जिथे लोकं आपण येथे का रहायला आलो हे नीट समजावून सांगू शकत नाहीत पण आपण जगात अन्यत्र का राहू शकत नाही याची अनेक कारणे देऊ शकतात... हा एकमेव देश असेल की जो सतत बॉंम्ब आणि मिसाईल हल्ल्यांच्या सावटाखाली जगतो पण तरीही तेल-अवीवमधील घराच्या किमती या पॅरिसपेक्षा (तशा प्रकारच्या घरांहून) अधिक आहेत. आमचा देश एवढा छोटा आहे की जगाच्या नकाशावरील उपलब्ध जागेत त्याचे नावदेखील मावत नाही.
काहीही असो इस्राईल हा माझा देश आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.


१४ अरब (आतंकी) राष्ट्रांनी वेढलेल्या इस्रायलकडून ‘आतंकवादग्रस्त’ भारत धडा शिकणार का ?

>
   १३ जुलै २०११ या दिवशी देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई पुन्हा एकदा बाँबस्फोटांमुळे हादरली. आतंकवादाच्या विरोधातील लढाईत भारतीय राज्यकर्ते दुर्बलतेचे प्रदर्शन घडवत आहेत. या अनुषंगाने १४ अरब राष्ट्रांनी वेढलेल्या चिमुकल्या इस्रायलने आपल्यावरचे आतंकवादाचे सावट कसे दूर केले, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
    ज्येष्ठ पत्रकार श्री. अरुण रामतीर्थकर, सोलापूर
१. अरब राष्ट्रांना शह देतांना जिंकलेला प्रदेश न सोडून तोडीस तोड उत्तर देणारा इस्रायल !
संयुक्त राष्ट्रसंघाने (युनोने) खिस्ताब्द १९५० मध्ये इस्रायल हा ज्यूंचा देश निर्माण केला. शेजारच्या अरब राष्ट्रांना आणि मुस्लिम देशांना इस्रायलचे अस्तित्व मान्य नव्हते. १४ अरब राष्ट्रांनी ‘क्रश इस्रायल’ (इस्रायलला ठेचा), असे म्हणत इस्रायलवर आक्रमण केले. खिस्ताब्द १९७२ मध्ये इस्रायलने लष्कर बळकट केले. युद्धात अरब पराभूत झाले. गोलान टेकड्या, सायनायचे आखात, जॉर्डन नदीचा पश्चिम भाग, असा प्रचंड भूप्रदेश जिंकला. ‘ताश्कंद’ किंवा ‘सिमला’ असले भारतासारखे उदारवादी ठराव करून जिंकलेला प्रदेश सोडला नाही, तर तेथे मोठ्या प्रमाणावर घरे बांधून वस्ती केली. या भागातील पॅलेस्टिनी त्यामुळे निर्वासित झाले; कारण गाझा पट्टीही इस्रायलने जिंकली. ‘जिंकलेला भूप्रदेश सोडा’, असे संयुक्त राष्ट्रसंघाचे १३८ ठराव झाले. इस्रायलने ते केराच्या टोपलीत टाकले.
२. इस्रायलची शेरास सव्वाशेर बनणारी युद्धनीती !
    एक क्षेपणास्त्र आपल्या सीमेत आले, तर इस्रायल विमानातून बाँबफेक करतो. एक मारला, तर १० जणांना मारून सूड घेतो. इस्रायल असे ऐकत नसल्याने यासर अराफतने पॅलेस्टिनी संघटना काढली. आधुनिक आतंकवाद या संघटनेने चालू केला. म्युनिच येथील ऑलिंपिक स्पर्धेमध्ये घुसून इस्रायली खेळाडूंच्या शिबिरात जाऊन खेळाडूंना ठार मारले.
३. १५० ज्यूंचे प्राण धोक्यात असतांना चतुराईने पॅलेस्टीनी आतंकवादी चाचांना ठार मारणारा इस्रायल !
    ज्यू प्रवासी असलेले एक विमान पॅलेस्टीनींनी अपहरण करून आप्रिâकेतील युगांडा देशातील एन्टेबी विमानतळावर उतरवले. युगांडाचा अध्यक्ष इदी अमीन पॅलेस्टीनींचा समर्थक होता. नरमांस हे त्याचे आवडीचे खाणे होते. इस्रायली कारावासातील सर्व पॅलेस्टीनींना सोडा अन्यथा विमानातील सर्व ज्यू प्रवाशांना ठार मारण्याची धमकी हवाई चाच्यांनी दिली. यावर इस्रायलने झटपट काय केले, ते संस्मरणीय आहे. अमीन वापरतो, तसे विमान मिळवले. त्याची लगेच अमीनच्या विमानासारखी रंगरंगोटी केली. इस्रायलमध्ये जगभरातील ज्यू आले होते. त्यात आप्रिâकनही होते. अमीनसारखा दिसणारा एक आप्रिâकन ज्यू निवडला. त्याला अमीनसारखाच गणवेश दिला. ४-५ सैनिक दिले. त्यांचाही पोषाख युगांडाच्या लष्करासारखा होता. इस्रायलच्या तेल अवीवहून हे विमान उडाले, ते थेट एन्टेबी विमानतळावर उतरले. रडारवर विमान दिसल्यावर सर्वांना वाटले, ‘अध्यक्ष येत आहेत.’ विमानातून नकली अमीन उतरले. सोबत ‘बॉडीगार्ड’ होते. पॅलेस्टीनींशी बोलायचे म्हणून विमानापाशी गेले. कोणीतरी पळत जाऊन अतिरेक्यांना ‘आमचे अध्यक्ष आले’, असा निरोप दिला. चाच्यांनी विमानाचे दार उघडले. हे सर्व विमानात चढले. चाच्यांनी अमीनला छायाचित्रात पाहिले होते. या नकलीला असली समजून ते नम्रपणे उभे राहिले. क्षणार्धात नकली अमीन आणि त्यांचे ‘बॉडीगार्ड’ यांनी गोळीबार करून सर्व हवाई चाच्यांना ठार मारले. कॉकपीटमध्ये जाऊन विमान चालू केले, ते थेट तेल अविवच्या (इस्रायलची राजधानी) विमानतळावर उतरले. १५० ज्यूंचे प्राण धोक्यात होते; पण एकालाही इजा न होता, मानहानी न होता इस्रायलने आपले नागरिक वाचवले. आतंकवाद संपवायचा, तर एवढी चतुराई लागते. हा प्रसंग खिस्ताब्द १९७२ चा आहे.
. इस्रायलने ‘हमास’च्या आतंकवाद्यांचा काटा काढण्यासाठी नाकेबंदी केल्यावर त्याला छेद
जाऊ नये, यासाठी कठोरपणे उचललेले पाऊल !

     पॅलेस्टीनी नरम पडले; पण तेथे ‘हमास’ ही नवी अतिरेकी संघटना निर्माण झाली. इस्रायलवर हमास क्षेपणास्त्र आक्रमण करते. हमासचा काटा काढण्यासाठी इस्रायलने गेली ३ वर्षे गाझा पट्टीची नाकेबंदी केली. मीठ ८० रु. किलो, पेट्रोल ४०० रु. लिटर असे भाव वाढवले. त्यावर नॉर्वेतील काही रिकामटेकड्यांना पॅलेस्टीनींची कीव आली. बोटीतून साहाय्य घेऊन १८-१९ जण निघाले. इस्रायलने त्यांना थांबायला सांगितले. बोटीवर पांढरे निशाण लावून ते पुढे येतच राहिले. इस्रायली विमानांनी बोटीवर बाँब टाकून सर्वांना ठार मारले. जगातून निषेध झाला; मात्र नॉर्वेने निषेध केला नाही. गाझा पट्टीतून आम्हाला त्रास होतो, त्याचा आम्ही बंदोबस्त केला. इतरांनी मधे पडायचे नाही. दुसरी बोट आली, तर तिच्यावर बाँब टाकू, असे इस्रायलने जगाला सुनावले. परिणामी साहाय्य घेऊन दुसरी बोट आलीच नाही. आपण केलेल्या नाकेबंदीला छेद जाऊ नये; म्हणून इस्रायल किती कठोर झाला !
. अतिरेक्यांचे ४२ तळ असल्याचे ठाऊक असूनही ते उद्ध्वस्त करण्यासाठी कोणतीही कार्यवाही न करणारे बुळे काँग्रेस शासन !
    पाकव्याप्त काश्मीरमध्ये अतिरेक्यांचे ४२ तळ असल्याचे सेनादलाचे व्ही.के. सिंह सांगतात; पण ते उद्ध्वस्त करण्यासाठी आपण काहीच करत नाही. इस्रायलमध्ये आणि आपल्यात हाच भेद आहे. त्यामुळे शत्रूराष्ट्रांनी वेढलेला इस्रायल हा देश आतंकवादाला पुरून उरलाय. आपण एवढे विशाल असूनही छडमाड पाकिस्तानाकडून होणार्‍या त्रासांविषयी हतबल झालो आहोत. आपले शासन बुळे म्हणून अतिरेक्यांचे फावते.
- श्री. अरुण रामतीर्थकर, सोलापूर. (‘साप्ताहिक वङ्काधारी’, दहशतवाद विशेषांक, २३.१२.२०१०)
हिंदूंनो, अखंड हिंदुराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी इस्रायली ज्यूंकडून प्रेरणा घेऊया !
    १८०० वर्षे आपल्या मायभूमीपासून वंचित राहिलेल्या ज्यू लोकांनी अनंत छळ, अत्याचार सोसले. भयानक हालअपेष्टा सोसल्या; पण ज्यूंची मायभूमी परत मिळवण्याचा दुर्दम्य आशावाद सोडला नाही. स्वतंत्र मायभूमीचे स्वप्न त्यांनी एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे दिले. ‘पुढचे वर्ष जेरूसलेममध्ये’ ही घोषणा त्यांनी वर्षांनुवर्षे दिली. शतके संपली, तरी ‘पुढचे वर्ष जेरूसलेममध्ये’ ही घोषणा थांबली नाही. जगभर ज्यू विखुरले होते; पण त्यांनी आपली जबरदस्त इच्छाशक्ती सोडली नाही. त्यांनी स्वतःचे राष्ट्र मिळवले. इस्रायलची ही जन्मकथा आम्हाला प्रेरणा देणारी आहे. ज्यूंकडून प्रेरणा घेऊन आम्हाला अखंड मातृभूमीचे स्वप्न साकार करावयाचे आहे.’

Monday, November 14, 2011

दुर्गबांधणीचे शास्त्र ...!!! (जातीय उल्लेखाबाबत क्षमस्व)

दुर्गबांधणीचे शास्त्र ...!!! 

शिवरायांच्या काळात प्रत्येक दुर्ग मध्यवर्ती सत्तेच्या पूर्णपणे नियंत्रणात असे. कुठल्याही देशमुख - देशपांडे, सरदार - सेनापतीला गढी बांधायला सक्त मनाई होती. प्रत्येक ग़डावर सरकारी सैन्य असे. त्यावर प्रमुख ३ अधिकारी असत. सबनिस ब्राह्मण जातीचा असे. त्याच्याकड़े आयव्ययाची व उपस्थितीची नोंद असे. कारखानीस हा कायस्थप्रभू असे व त्याच्याकड़े रसदीचा विभाग असे. तर किल्लेदार मराठा असे व त्याच्याकड़े सेना विषयक अधिकार असत. ग़डाच्या पायथ्याला महार, मांग, रामोशी, कोळी, भिल्ल यांच्या मेटा आणि घेरे असत. ह्या सर्व अधिकारी - कर्मचारी यांची दर ३-५ वर्षांनी बदली होत असे. बदली आणि नियुक्तीमध्ये वंशपरंपरा चालत नसे.

शिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांची काही वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवतात. रायगड़, प्रतापगड़, राजगड़ यांचे महादरवाजे किल्ल्यांच्या एकुण उंचीच्या २/३ उंचीवर आहेत. दरवाजा पडला तरी पुढच्या चढाईवर किल्ला लढवायला पुरेशी जागा उपलब्ध होई. सिंहगड़, पन्हाळा या त्या आधीच्या किल्ल्यांमध्ये तशी रचना नाही. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराशी येणारी वाट. ती नेहमी डोंगर उजवीकड़े ठेवून वर चढ़ते. कारण द्वाराशी होणारी हातघाईची लढाई ढाल-तलवार व फारतर धनुष्य-बाण याने होत असे; त्यात जास्त प्रमाणात उजवे असलेल्या लोकांच्या डाव्या हातात ढाल असे व उजव्या हातात फ़क्त तलवार घेउन उजव्या बाजूने होणारा मारा टाळण्यासाठी अधिक प्रयास करावा लागे. म्हणजेच वाट नियोजनपूर्व आखली तर शत्रूला अधिक त्रासदायक ठरू शकते.

किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा कधीही दर्शनी नसे. त्यात गोमुखी बांधणीची दुर्गरचना असे. उदा. रायगड, सुधागड़, लोहगड हे किल्ले. दोन बुरुजांच्या कवेने चिंचोळ्या वाटेने आत गेले की दरवाजा समोर येत असे. ह्या ठिकाणी लढाईला फार जागा नसे व शत्रुवर वरुन चारही बाजूने तूटून पड़ता येत असे. जरी कोणी यातूनही आत शिरलाच, तरी पुढचा मार्ग सुकर नसे कारण महादरवाज्यातून आत शिरले की वाट ९० ते १८० अंशात डावीकड़े वळत असते. तिथून वाचून पुढे जाणे अगदीच अशक्य. शिवाय किल्ल्याचे १/३ चढण चढणे बाकी असते ते वेगळेच.

सागरी दुर्गबांधणीतही काही किल्ल्यांचे उल्लेख महत्त्वाचे आहेत. जंजिरेकर सिद्दीच्या उरावर शिवरायांनी पद्मदुर्ग उर्फ़ कांसा किल्ला बांधला. ह्याच्या तटबंदीच्या दगडाचे चिरे लाटा आदळून आदळून झिजले आहेत. पण त्यातला चुना मात्र अजून तसाच शाबूत आहे. सिंधूदुर्गाची कहाणी काय वर्णावी. सुरतेची १ कोट लुट वापरून सिंधूदुर्गाचा पाया मजबूत केला गेला. ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० गोवेकर, ३००० मजूर अहोरात्र काम करायचे. ५ खंडी उकळते शिसे ओतून त्याचा पाया घडवला गेला. तर खांदेरीचा किल्ला सिद्दी आणि इंग्रज ह्यांच्या बरोबर मध्ये उभारला गेला. ह्या किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर ओबड-धोबड़ दगडांच्या राशी आढळतात. भरतीच्या लाटा सोडाच पण साध होडक सुद्धा तटबंदीशी लगट करू शकत नाही. शिवाय त्या धारधार दगडांवर कोणी पाय ठेवायची हिम्मत सुद्धा करणार नाही.

अलिबागच्या किल्ल्यात तर तटबंदीच्या दोन दगडांमधला दर्जा चुन्याशिवाय आहे. लाट आली की तिच पाणी दर्जा मध्ये घुसत आणि जोर उणावतो. किल्ले विजयदुर्ग तसा ८०० वर्षापुर्वीचा. पण काही वर्षापुर्वी नौदलाच्या पाणबुड्यांना एक आश्चर्य सापडले. एक पाण्याखाली बनवलेली भिंत. चांगली २ मी. रुंद आणि २५ मी. लांब. ती शिवकालीन असल्याच तज्ञांचे मत आहे. खोल समुद्रातून येणाऱ्या परदेशी जहाजांना अडथळा म्हणून बांधली गेली असावी.

सर्वोच्च दुर्गरचनाकार अस शिवरायांना म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. अर्थात मोरोपंत पिंगळे, हीरोजी इंदुलकर, अर्जोजी यादव, यांच श्रेयही तितकच. साऱ्यानीच त्यांच कौशल्य पणाला लावले. त्यांनी स्थापत्यशास्त्राचे, दुर्गरचनेचे शिक्षण कोठून मिळवले, आराखडे कसे बनवले व इतक्या दुर्गम भागात बांधकाम केले तरी कसे? कोणास ठाउक.. पण एवढ मात्र नक्की की दुर्गबांधणीमध्ये त्यांनी निरनिराळे प्रयोग यशस्वी केले व त्यासाठी बारीक़-सारीक गोष्टींवर तपशीलवार विचार ही केले होते. एक दुर्गविज्ञान त्यांनी आपल्या समोर मांडून ठेवले आहे.

मन मातीत मिसळली की गवतांनाही भाले फुटतात, हे या मातीने आपल्याला शिकवले आहे. या बुलंद, बेलाग आणि बळकट किल्ल्यांवरती अशाच काही घटना घडल्यात. तेथे जायचे ते अश्याच सुवर्णक्षणांच्या आठवणीसाठी. पण सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातून काहीतरी शिकावे आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करता आला तर पहावा...

(संदर्भ - अथातो दुर्गजिज्ञासा - प्र. के. घाणेकर.)

शिवाजी राजे तुमचे चुकलेच .............

आदरणीय राजे शतश: वंदन ...........

खूप मोठे कार्य केलेत आपण पण काही चुका केल्यात .......... .....

अफजल खानच्या वधानंतर आपण त्याच्या देहाचे विटंबन होऊ  नये म्हणून त्याचे थडगे बांधलेत ...प्रतापगडा खाली .......ही एक मोठी चूक केलीत!

अतिशय महत्वाचे म्हणजे आमचे शंभूराजे मुघलांच्या हातून मारले गेले त्यानंतर राजेंच्या मृतदेहाचे जे धिंडवडे काढले गेले त्याबाबत बोलण्यात काही अर्थ नाही !
आपल्याला कदाचित कल्पना नाही  आली की आपलेच वंशज शिवरायांच्या पेक्ष्या अफजलच्या लोकांची काळजी जास्त घेतील आणि आपले गडकोट राखायचे सोडून अफजलच्या थडग्याचे लाड जास्त होतील ..........

राजे आपण विसरलात आपल्या जन्मा  आधी आपल्या भोसले कुलोत्पन्न एका भगिनीला ... मुघलांनी पळवून नेले होते ......आणि आपण चूक करून बसलात कल्याणच्या सुभेदारची सून सोडून दिलीत......आपण आक्रमक होणे गरजेचे होते ... एक मोठा तह करून मोठ्या प्रमाणावर भूभाग स्वराज्याला जोडता आला असता .......

रामाचे अस्तित्व नाकारण्यापर्यन्त गेलेले हरामखोर राजकारणी उद्या आपले अस्तित्व नाकारतील .....
आमचे मावळे अजून पेटून उठत नाहीत गडकोट राखण्यासाठी .......!!!

- आपला एक साधा मावळा 

Sunday, November 13, 2011

करा साजरा बालदिन, करा त्यांचा जयजयकार आणि घाला देशाचे भवितव्य धोक्यात..


१४ नोव्हेंबर १८८९

"मी शिक्षणाने खिश्चन,संस्क्रूतीने मुसलमान आणि हिंदू फ़क्त अपघाताने आहेअसे बेलगाम वक्तव्य करणारेनेहमीच इस्लामचा कैवार घेतल्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यापासून काश्मीर प्रश्नभिजत ठेवणारेपाकिस्तानच्या काश्मीरवरील हल्ल्यानंतर भारतीय सैन्याच्या मर्दुमकीवर विश्वास  ठेवता जिंकत आलेले युद्ध एकतर्फ़ी थांबवून काश्मीर प्रश्न यूनोमध्ये नेणारे आणि आपणासर्व भारतीयांच्या दुर्दैवानेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून लाभलेले पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन म्हणजे १४ नोव्हेंबरत्यांचा जन्मदिवस "बालदिनम्हणून साजरा केलाजातोजाणारचकारण अनेक स्त्रियांशी अनैतिक संबधांतून त्यांनी त्यांना "आवडणारीअनेक मुले जन्माला घातली नसतील तरच नवल..म्हणूनच त्यांचा मृत्यूही सिफ़िलीस सारख्यागुप्तरोगानेच झाला.चीनच्या तिबेटवरील आक्रमणाबाबत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भीती व्यक्त करूनही नेहरूंनी त्याकडे दुर्लक्ष केले."जर आपण कोणावर आक्रमण करणार नसू तर आपल्यावरकोण आक्रमण करेल?" असे बिनबुडाचे वक्तव्य करून देशाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यामुळेच १९६२ सालच्या चीनबरोबर झालेल्या युद्धात भारताला हार पत्करावी लागली होती हे आजप्रत्येक भारतीय जाणतोचीनने लदाख काबीज केल्यावर "तेथे तर गवताची एक काडीही उगवत नाहीअसे आपल्याच देशाच्या भूमिबद्दल अपशब्द काढणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना"डोंगरातील दरोडेखोरअसे म्हणणारे हेच ते "पंडीतनेहरू..... करा साजरा बालदिनकरा त्यांचा जयजयकार आणि घाला देशाचे भवितव्य धोक्यात..