Monday, November 14, 2011

शिवाजी राजे तुमचे चुकलेच .............

आदरणीय राजे शतश: वंदन ...........

खूप मोठे कार्य केलेत आपण पण काही चुका केल्यात .......... .....

अफजल खानच्या वधानंतर आपण त्याच्या देहाचे विटंबन होऊ  नये म्हणून त्याचे थडगे बांधलेत ...प्रतापगडा खाली .......ही एक मोठी चूक केलीत!

अतिशय महत्वाचे म्हणजे आमचे शंभूराजे मुघलांच्या हातून मारले गेले त्यानंतर राजेंच्या मृतदेहाचे जे धिंडवडे काढले गेले त्याबाबत बोलण्यात काही अर्थ नाही !
आपल्याला कदाचित कल्पना नाही  आली की आपलेच वंशज शिवरायांच्या पेक्ष्या अफजलच्या लोकांची काळजी जास्त घेतील आणि आपले गडकोट राखायचे सोडून अफजलच्या थडग्याचे लाड जास्त होतील ..........

राजे आपण विसरलात आपल्या जन्मा  आधी आपल्या भोसले कुलोत्पन्न एका भगिनीला ... मुघलांनी पळवून नेले होते ......आणि आपण चूक करून बसलात कल्याणच्या सुभेदारची सून सोडून दिलीत......आपण आक्रमक होणे गरजेचे होते ... एक मोठा तह करून मोठ्या प्रमाणावर भूभाग स्वराज्याला जोडता आला असता .......

रामाचे अस्तित्व नाकारण्यापर्यन्त गेलेले हरामखोर राजकारणी उद्या आपले अस्तित्व नाकारतील .....
आमचे मावळे अजून पेटून उठत नाहीत गडकोट राखण्यासाठी .......!!!

- आपला एक साधा मावळा 

No comments:

Post a Comment